Dictionaries | References

येऊनजाऊन

   
Script: Devanagari

येऊनजाऊन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
As an occasional comer and goer; not abidingly or permanently; occasionally. Ex. मी एथें नेहमी राहणार नाहीं ये0 असेन. 2 At the last; at the utmost or furthermost; after all; as the extreme or ultimate act, measure, means. Ex. वरकड सारी दौलत संपली आतां ये0 वतन राहिलें. 3 Constantly or continually; as ये0 हाच धंदा.

येऊनजाऊन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Occasionally. After all. Constantly.

येऊनजाऊन     

अ.  अधूनमधून , मधूनमधून ;
अ.  बाकी , शेवटचा मार्ग , सरतेशेवटी ;
अ.  फारतर .

येऊनजाऊन     

क्रि.वि.  
प्रसंगानें ; कायमचें नव्हे ; मधून मधून यावें जावें अशा प्रकारें . मी येथें नेहमीं राहणार नाहीं , येऊन जाऊन असेन .
सरतेशेवटीं ; बाकी ; शेवटचें कृत्य , उपाय साधन म्हणून . वरकड सारी दौलत संपली आतां येऊनजाऊन वतन राहिलें .
फार तर . तूं येऊनजाउन मारशील , आणखी काय करणार आहेस ?
नेहमीं ; सतत . येऊनजाऊन हाच धंदा . [ येणें + जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP