Dictionaries | References द दौलत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दौलत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : धन-दौलत, संपत्ति Rate this meaning Thank you! 👍 दौलत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : आसपत Rate this meaning Thank you! 👍 दौलत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Wealth, riches: also opulence, affluence, prosperous circumstances. दौलतीस वाळवी लागणें g. of s. To have one's fortune or prosperity under consumption or decline; to have the worm at the root. Rate this meaning Thank you! 👍 दौलत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Wealth, riches.दौलतज्यादा May your wealth and dignity be increased. Rate this meaning Thank you! 👍 दौलत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. द्रव्य , धन , पैसा , मालमत्ता , संपत्ती ; ना. ऐश्वर्य , वैभव , श्रीमंती . Rate this meaning Thank you! 👍 दौलत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : धन Rate this meaning Thank you! 👍 दौलत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ संपत्ति ; पैसा . २ वैभव ; ऐश्वर्य ; समृद्धि . ३ जहागीर ; राज्य . शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणे परगणा होता . - सभासद ५ . हे दौलत कर्जरोगाने निरंतर ग्रस्त . - पया ३४३ . ४ सैन्य . झाडून बुणगेसुद्धा दौलत गर्द जाली . - ख ११ . ६०८६ . ५ सल्तनत ; साम्राज्य ; गादी . आपल्य आपल्यांत भांडून दौलत बुडविली हा लौकिक कशाला पाहिजे . - रा १३ . ६९ . [ अर . दौलत ] - तीचा खांब - वि . १ ज्याच्या बळावर कुटुंब किंवा राज्य भरभराटीस येते तो ; दौलत कमावणारा किंवा राखणारा . २ मुख्य मुसद्दी . - इमं २३६ . - तीस वाळवी लागणे - संपत्तीस , ऐश्वर्यास ओहोटी लागणे .०काहीरा स्त्री. विजयी राज्य . दौलत काहिरेमध्ये मुलूक आला . - रा १८ . ५५ .०ज्यादा ज्यादा स्त्री . १ राजदरबारांतील भालदाराचा , राजास उद्देशून राज्य भरभराटीस येवो या अर्थी जयजयकारवाचक शब्द . २ तमाशांतील नाच्यास उत्तेजनार्थे व चढाओढीमध्ये बक्षीस दिल्यानंतर तो करतो तो जयजयकार . ३ ( ल . ) तमाशांत नाच्या - पोराशी अगर कलावंतीणीशी भरसभेत केलेली शृंगारचेष्टा . ( क्रि० करणे ; होणे ).०जादा - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !होणे - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !०दार वान वंत वि . १ श्रीमंत ; संपत्तिमान २ सत्ताधीश ; राज्याधिकारी . पाहते अर्थी दौलतवंतास कोणी एक गोष्टीने सूख नाही . - ख १२१५ . खा वि . राज्याचा मित्र ; हितेच्छु महाराव जानोजी केवळ निखालस , सर्व प्रकारे दौलतखा स्वामींचा आहे . - रा १ . १४८ .०बंकी पु. महाद्वारपाल . - राव्य २ . १४ . मदार संपत्तीचे माहेरघर ; ऐश्वर्याची खाण ( जुन्या कागदत्रांतील एक पदवी ). Related Words दौलत दौलत बुडविणें दौलत रक्षणे दौलत होणें धन-दौलत गादीची दौलत चढती दौलत राक्षसी दौलत माब दौलत मसुरुल दौलत फकिरी दौलत फकीरी दौलत पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया धन धन-सम्पत्ति சொத்து ধন-দৌলত ਧਨ-ਦੌਲਤ ଧନ-ଦୌଲତ ધન-દોલત ಹಣ ಆಸ್ತಿ ധനവും സമ്പത്തും रां खाउरि धनम् गिरेस्तकाय ఆస్తి money ধন अर्बदर्ब दत्र रुपया-पैसा इशरत ज़र नेमत इक़बाल राक्षसी संपत्ति अबद दवलत दवलतज्यादा दवलतदार आनंद विरणें इकबाल रुपापेक्षां रुपयाकडे लक्ष्य अधिक भाडभवई धार्यानें चालणें दौलतजां होणें पेंच वसणें पैवंद संपदा कोंडें आंवढा अरथ झांपड पडणें झांपड येणें जळून भस्म होणें चार लोकांत खाली पाहण्याचा प्रसंग नियामत आडपडदा न ठेवणें आमद सरफमईशत शीगलोट जीव येणें झक मारीत बसणें झक मारीत राहणें जलील चुलींत घाल चुलींत घाला तारुण्यांत विलास, वृद्धपणीं वनवास बसलेली घडी बदलणें लोणकढा गतवैभव काडीचा काडीभर काडीमात्र आसपत इस्टेट उघडे हिंडणें जीवादारभ्य जीवाभ्य टुमणें दौलतीचा खांब येऊनजाऊन कसाब इस्ताफा इस्तीफा विंचवाचें बिर्हाड पाठीवर टुमणी भौतिकता वैभव वितानक संपत्ति दवाम कंचन वरदळ पैसा भिकार खिचडी कत्तल खजिना विभव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP