Dictionaries | References द दवाम Script: Devanagari Meaning Related Words दवाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अंखडित - मुधो . ( अर .)अ. चिरायु ; दीर्घायु ; चिरंजीव . [ अर . दाम = चिरायु असो .०अष्काळ - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]हू - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]०दस्त एकूण एक .०दौलत स्त्री. भरभराट ; वैभव ; ऐश्वर्य ; संपन्नता . [ दाम + दौलत = संपत्ति , वैभव ]०दौलत - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]हू - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]०महबत - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ]हू - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP