Dictionaries | References

इस्ताफा

   
Script: Devanagari
See also:  इस्तीफा

इस्ताफा     

See : बिबान नागारनाय लाइजाम

इस्ताफा     

ना.  त्यागपत्र , पदत्याग , राजीनामा . सेवानिवृत्ती ( सक्तीची ), सोडचिठ्ठी .

इस्ताफा     

 पु. नोकरीची सोडचिठ्ठी ; राजीनामा . आम्हांस दौलत नलगे ; मक्केस जावें किंवा घरीं बसून राहावें या भावें आम्ही नबाबास इस्ताफाही लेहून पाठविला . - रा ३ . ४११ . यांचा इरादा आहे कीं येथील कामाचा इस्तीफा द्यावा . - दिमरा २ . १८ . [ अर . इस्तिअफा = क्षमेची याचना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP