Dictionaries | References

टुमणी

   
Script: Devanagari
See also:  टुमणें

टुमणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, jogging. v लाव, दे, लाग.

टुमणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Pricking, poking, goading &c.
  लाव, दे, कर.

टुमणी     

 स्त्री. १ तगादा ; निकड . ( क्रि० लावणें ; देणें ; करणें ). २ आश्रयदात्याची आठवण , स्मरण ठेवणें . ( क्रि० लावणें ; देणें ; लागणें ). म्ह० तट्टाला टुमणी तेजीला इशारत .

टुमणी     

टुमणें लावणें
मागे लागणें
तगादा, टोचणी करणें
सारखे स्‍मरण, आठवण देणें. ‘भय्यासाहेबांना विचारण्याविषयी आईमागे सारखे टुमणें लावणें.’ -दौलत २३३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP