Dictionaries | References

वरदळ

   
Script: Devanagari
See also:  वरदावळ

वरदळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as preparatory to the reception of the tiles or thatch.
Articles in use or employ. Ex. चोर आले आणि व0 नेली. 3 f n Emergent gain; resulting profits; earnings upon. Ex. लाख रुपये मूळपुंजी जें व0 मिळेल तें खातों. Some compounds occur; as व0 खर्च Extra expense; व0 जिंदगी Things, chattels, movable possessions; व0 दौलत Property consisting in chattels; व0 सामान Movables: also non-essentials. वरदळीस or -वर येणें To rise into angry extravagance or excesses.

वरदळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Treading and beating; troubling.
वरदळीस, -वर येणें   Rise into angry extra vagance.

वरदळ     

ना.  निष्काळजीपणा ;
ना.  ये - जा , रहदारी , राबता , वावर ;
ना.  अडचण , उपसर्ग , त्रास .

वरदळ     

 स्त्री. 
( रस्ता , जमीन , वस्त्र - पात्र इ० वर ) नासधुशीची क्रिया ; धुडगूस ; तुडवातुडव ; जोराने , निष्काळजीपणे वापर ; राबता .
त्रास देणे ; छळणे . पोरांनी वरदळ लावली .
उपसर्ग ; अडचण ; त्रास . आमची कांही वरदळ लागावयाची नाही . [ सं . वर + दल ] वरदळणे - अक्रि . तोंड सोडणे ; बाचाबाची करणे ; भांडणे , तंडणे . - सक्रि . तुडविणे ; नास करणे . वरदळीस - वर येणे - हमरीतुमरीवर येणे ; फार कडाक्याने भांडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP