Dictionaries | References व वर्डीके मंटपांतु पाडया शोधुनु आयला Script: Devanagari See also: वराडी मंटपांतु पाडया शोधुनु आयला Meaning Related Words वर्डीके मंटपांतु पाडया शोधुनु आयला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) बैल हारवला म्हणून शोधण्यासाठीं लग्न मंडपांत जाण्यासारखें. हरवलेला बैल लग्न मंडपांत कधींच येणार नाहींकारण तेथें माणसांची बरीच वरदळ असते. जो मनुष्य बैल हरवलाय या सबबीवर लग्न मंडपांत त्यास शोधण्यास जातो, त्याचा खरा उद्देश बैल शोधण्याचा नसून ती सबब असते. त्यास लग्नाचें आमंत्रण नसतें, तेव्हां तो बैलाच्या सबबीवर लग्नास हजर राहाण्याचा प्रयत्न करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP