Dictionaries | References

आते

   
Script: Devanagari

आते     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  आत्याचें वा आते कडेन संबंदीत   Ex. ताचो आतेभाव एक फामाद दोतोर
MODIFIES NOUN:
भाव भयण
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdआयंनि
benপিসতুতো
gujફોઈયાત
hinफुफेरा
kasپوٚپھتُر
malസഹോദരിയിൽ ജനിച്ച
marआते
oriପିଉସୀପୁଅ
panਫੁਫੇਰਾ
sanपैतृष्वसेय
tamமாமா மகனான
telమేనత్త కొడుకు
urdپھوپھازاد , پھوپھیرا
adjective  आत्याचें वा आत्या कडेन संबंदीत संबंद   Ex. विमलाचो आते मांव आयला
MODIFIES NOUN:
सोयरें
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benপিস(তুতো)
hinफुफेरा
kanಸೋದರತ್ತೆಯ
kasپۄپھتُر
malകടമില്ലാത്ത
oriପିଉସା
tamஅத்தை வழியைச்சார்ந்த

आते     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A father's sister.

आते     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A father's sister.

आते     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
आते adjective  आत्याचा   Ex. तिची आतेबहीण एक ख्यातनाम वैद्य आहे.
MODIFIES NOUN:
भाऊ बहीण
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
आते-
Wordnet:
bdआयंनि
benপিসতুতো
gujફોઈયાત
hinफुफेरा
kasپوٚپھتُر
kokआते
malസഹോദരിയിൽ ജനിച്ച
oriପିଉସୀପୁଅ
panਫੁਫੇਰਾ
sanपैतृष्वसेय
tamமாமா மகனான
telమేనత్త కొడుకు
urdپھوپھازاد , پھوپھیرا

आते     

 स्त्री. ( कों . ) आत्या ; आत ; आत्याबाई .
क्रि.  
आहे . हा ही हातपिटी खेळती आते । जगजेठींसीं । - शिशु ६८९ .
०गौरवचीर   गौरववाण गौरवमान - पुन . वरपक्षाकडून वधूच्या आतेला मिळणारें मानाचें लुगडें - चोळी .
अशा प्रकारें दिलेला मान , किंवा मानाची रीत - प्रकार .
होतें ; असतें ; बनतें . पाणी बुडऊं ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें । - ज्ञा १६ . ७२ .
०दीर  पु. नवर्‍याचा आतेभाऊ .
येतो ; प्राप्त होतो . जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते । - अमृ २ . ४ . सं . अस्ति ]
०बहीण  स्त्री. आतेची मुलगी .
०भाऊ  पु. आतेचा मुलगा .
०मामे   - नअव . भावाचीं मुलें तीं बहिणीच्या मुलांचीं मामेभावंडें व बहिणीचीं मुलें तीं भावाच्या मुलांचीं आतेभावंडें होत . [ आत + मामा ]
भावंडें   - नअव . भावाचीं मुलें तीं बहिणीच्या मुलांचीं मामेभावंडें व बहिणीचीं मुलें तीं भावाच्या मुलांचीं आतेभावंडें होत . [ आत + मामा ]
०सासरा  पु. 
सासर्‍याचा आतेभाऊ .
आतेसासूचा - सासर्‍याच्या बहिणीचा - नवरा
०सासू  स्त्री. सासर्‍याची बहीण ; नवर्‍याची किंवा बायकोची आत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP