Dictionaries | References

भावंडें

   
Script: Devanagari
See also:  भावंड , भावांड

भावंडें     

 न. 
एकाच आईबापाच्या संततीचें एकमेकांशीं नातें ; भाऊ किंवा बहीण यांचें सामान्य नांव .
सावत्र भाऊ किंवा बहीण .
चुलत - आते - मामे - भाऊ - बहीण .
जवळचा नातेवाईक [ भाऊ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP