Dictionaries | References

खिचडी

   
Script: Devanagari

खिचडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एकच कडेन शिजयिल्ले तांदूळ, दाळ, बी   Ex. खिचडी एक पचपा सारकें जेवण
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 adjective  जातूंत एकाच तरांच्यो एका परस चड वस्तू मेळटात अशें   Ex. हेय खेपेय खिचडी सरकारूच जातलें
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasمِلہٕ ژار واجیٚن
malവിഭിന്ന പാർട്ടിയിൽ ഉള്ള
urdکھچڑی , ملا جلا

खिचडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a farrago, olla podrida, gallimaufry, hodgepodge, lingua franca. 3 A village of which part of the lands are held by धारेकरी and part by खोत.

खिचडी

 ना.  खिचड मिचड , खिची , गोंधळ , पंचभेळ , सरभेसळ ;
 ना.  गर्दी , दाटी ;
 ना.  मिश्रण , मिसळ .

खिचडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तांदूळबहूधा मुगाची डाळ एकत्र करून शिजवलेले खाद्य   Ex. खिचडी पचनास हलकी असते.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खिचडी

  स्त्री. तांदुळडाळ ( बहुधा मुगाची ) यांची मिसळ ( शिजविलेली किंवा बिन शिजविलेली ). २ पंचभेळ ( निरनिराळीं धान्यें किंवा भिन्नभिन्न नाणीं . इ० यांची ); खिचडमिचड ; गोतांबील ; ' श्रीमंतानी मोहरा - पुतळ्यांची खिचडी वाटली .' ३ ज्यांतील जमीनीचा एक भाग धारकेर्‍यानें व एक भाग खोतानें धारण केला आहे असा गांव . ४ गर्दी ; दाटी . ' यांत्रेमध्यें अनेकजातीय मनुष्यांची खिचडी असत्यें . यामुळें विटाळ होतो .' ( दे . प्र . खिच्च ; हिं . खिचडी ; सिं . खिचणी ; गु . खिचडा ; तुल० सं कृसर )
०वांगी   अव तुरीच्या डाळीचें पीठ , चण्याचे पीठ व वांगीं यांची भाजी . - गृशि . १ . ४० .
०बिचडी  स्त्री. अंदाधुधी , गोंधळ ( खिचडी द्वि .)

खिचडी

   खिचडी उडणें
   गल्‍लत होणें
   गोंधळ उडणें. ‘सगळ्यांची माझ्या मनांत एकच खिचडी उडाली आहे.’-दौलत ४४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP