Dictionaries | References ए एकंदर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकंदर A dictionary, Marathi and English | Marathi English | | provided for at once. Ex. ह्याप्रमाणें वर्त्तावें म्हणून त्यास ए0 ताकीद केली आहे. 6 With neg. con. and with some such ellipsis as मी ए0 सांगतों it has the import of never, on no pretence whatever. Ex. तू माझ्या घरीं ए0 येऊं नको never never show yourself at my house. Adding together; summing up. 2 n R mediate contact. Ex. त्या सुतक्याचें मला ए0 झालें म्हणून स्नान करितों. 2 companionship. Rate this meaning Thank you! 👍 एकंदर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad together, in union or combination with. together, in one sum, total. Rate this meaning Thank you! 👍 एकंदर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. एकूण , सर्व मिळून . Rate this meaning Thank you! 👍 एकंदर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : एकूण Rate this meaning Thank you! 👍 एकंदर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीन . न. प्रत्यक्ष न होतां परंपरेनें झालेला , अप्रत्यक्ष संबंध , स्पर्श , विटाळ . या सुतक्याचें मला एकंदर झालें म्हणुन मी स्नान करतों . [ सं . एक + अंतर , हिं . अंदर ] एकत्र करणें ; एकवट करणें ; एके ठिकाणीं आणणें ; बेरीज ; मिळवणी . स्नेह ; सोबत ; संगत ; मैत्री . - वि . क्रिवि . एकत्र ; जुटींत ; सहवासांत ; मिश्रणांत . तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन । - ज्ञा ५ . १५१ . तादूळ आणि डाळ एकंदर केली म्हणजे खिचडी होते . एक रकमी सर्व ; एकत्र करुन ; एकदम . जसें - एकंदर जमा - आकार - ताळा - पत्रक - पट्टी ; एकंदरीचा हिशोब - बेरीज - वही . सर्वांनीं मिळून ; एका संघानें ; एका ताफ्यांत ; एकवट . सारीं औषधें एकंदर कुटून मग बांधा . ठोक ; एकूण ; एक गठ्ठी ; एक गोळा . पुन्हां पुन्हां करण्याचें कारण न ठेवितां ; एकवार , एकदांच ( ताकीद , इशारा वगैरे ). याप्रमाणें वर्तावें म्हणून त्यास एकंदर ताकीद केली आहे . ( नकारात्मक ) कधींहि नाहीं ; बिलकूल ; केव्हांहि अशक्य या अर्थानें . तूं माझ्या घरीं एकंदर येऊं नको . = कधींहि , केव्हांहि येऊं नको . - पया ४८५ . - ख ११७६ . [ सं . एकत्र ]०गट क्रिवि . सर्व मिळून एकत्र ; एकरकमी ; एकजिनसी सर्व ; एक जुटीनें , मेळ्यानें , समूहानें .०ची - स्त्री . बेरजांची सरासरी ( एखाद्या मोठ्या हिशोबाच्या ).सरासरी - स्त्री . बेरजांची सरासरी ( एखाद्या मोठ्या हिशोबाच्या ).०भाव पु. सरासरी दर ; किंमत .०विक्री स्त्री. घाऊक , ठोक , एकदम , एकजिनसी विक्री . Related Words एकंदर एकंदर विकरी general estate मिजान ९०० इदमित्थ खंवट खोबरें आणि मसाल्याची घाण अक्खा अजदेहे आख्खा जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान जमीये जमे तमिळ लिपी बाडबिस्तरा बारा पांच यकरूप रंगढंग पिंपळाला प्रदक्षिणा घालणें सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला बाडबिछायत रंग दिसणें निमाणा निमाना हुंडाभांडा हुंडेभांडे आबळागोबळा काललेखक एका एक ना, शिंबर्याक नांक ना एकीकडणे कुवेभाग अख्खें अशेख अवग्न लोभ जोडणें मुबलख मुबलग मुब्लक मब्लग सामुदाईक आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण उपकेशगच्छ एकीकडून एकून अघव सरासर आघवा चट्ट बाडबिछाद बाडबिछाना बाडबिशाद मुबलक diakinesis सावकाराची सौख्यगती, वार्या वादळा वरती अखा अभावणी तमाम एकूण ५५ ८४ लक्ष कासजमीन कासबंदी ईन उखितें एकीकडने अख्खा अघवा घळण साकल्य संचिणें अजून अंगठ्याला आग लागली नाहीं असका असकें अर्धाला overall तारामळ तुमार तूप गूळ असले तर गव्हाची गोडी तजुमा बिवलकर कित्ता बिवलकर वळण बिवलकरी कित्ता बिवलकरी वळण लोकसंख्या बेहेडा नेमणुक कुलकर्णी अघा सरासरी गुडघ्याइतकें पाणी वैपे वच्युनु काप्पणी करप आंतचाल तरजमा उपनिषद उपरत्न उखिता कमाविशी कमाविसी कमावीसी कुष्ट सरबसर सरबासर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP