Dictionaries | References क कमाविशी Script: Devanagari See also: कमाविसी , कमावीसी Meaning Related Words कमाविशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कमाविशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Collection of the revenue. The collected revenue. कमाविशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री १ ( सरकारी ) एकंदर झालेली वसूली . २ वसूल जमा करणें ; वसुली काम ; कलेक्टराचें काम ; अमीनी . ' मुख्त्याच्या कमाविशी करुन गोविंदपंताने सर करचा फायदा करून दाखविला ' - रालेख १ . ६६ . ३ कारभाराची व्यवस्था ; कारभार ; देखरेख ( खाजगी , जहागिरी किंवा सरकारी ). ४ एखाद्या हातीं घेतलेल्यां कामांतील नफा , फायदा , लाभ ( कमावणें ) ऐनकमावीस - निरनिराळ्या प्रकारच्या बागाइत मालावरचा ठराविक वसूल ( हा मालाच्या रूपांत घेण्यांत येई ).०जमा स्त्री. १ दंड , जप्ती किंवा इतर बाबींपासून झालेली वसुली . २ कमाविसदारानें कमाल बेरजेच्या बाहेर केलेला वसुल .०दार पु. १ वसुली कामावरील मुख्य अधिकारी ; जिल्ह्याच्या कलेक्टर ; अमीन . २ मुक्त्यानें वसुलीचें काम करणारा . ( ही पद्धत पूर्वी संस्थानांत होती ). ' कमाविसदार म्हणजे संस्थानच्या वसुलाचा मक्तेदार होय ' - वडोदे राज्यकर्तें ३५५ .०दारी स्त्री. कमाविसदाराचें काम किंवा त्याचा हुद्दा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP