Dictionaries | References ए एकूण Script: Devanagari See also: एकून Meaning Related Words एकूण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : वट्ट, वट्ट एकूण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkūṇa or na ad Well, then, since it is so; in brief; to be short. Ex. फार बोलून काय ए0 तुम्ही जाणार. 2 Used in summing up and drawing the total. Ex. पांचा जणानी पांच पांच रुपये दील्हे ए0 पंचवीस झाले. Hence used in the sense of Arrant, arch, thorough-paced, utter; as ए0 लबाड-लुच्चा-सोदा-हरामी-मूर्ख. एकूण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Total. Well then, since it is so, in brief. Ex. एकूण तुम्ही जाणार? एकूण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकंदर , एकंदरीत , सगळे मिळून , सम्यक , समुच्च , सर्वांची बेरीज , सारांश की . एकूण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb असलेले सर्व मिळून Ex. कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:एकंदरWordnet:asmসর্বমুঠ bdगासै मिलायनानै benসব মিলিয়ে gujકુલ hinकुल मिलाकर kasکُل ملٲوِتھ kokवट्ट malമൊത്തം mniꯄꯨꯟꯅ nepसबै मिलाएर oriସର୍ବମୋଟ panਕੁਲ ਮਿਲਾ ਕੇ sanआहत्य tamமொத்தமாக telఅందరూ కలిసి urdکل ملاکر , سب ملاکر , مجموعی طورپر , مکمل طور پر एकूण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. तर मग ; असें आहे तर ; सारांश ; एकंदरींत . एकूण त्या वृषलीच्या भाच्याला राज्यावर बसविण्याकरितां तूं असला नीचपणा केलास काय ? - चंद्रगुप्त १७९ .सर्व मिळून एकंदर संख्या किंवा बेरीज . पांचा जणांनी पांच पांच रुपये दिल्हे एकूण पंचवीस झाले . - मोल .अट्टल ( बोलण्याचा निष्कर्ष काढून आलेलें मत म्हणून ); पक्का ; वस्ताद ; उ० एकूण लबाड - लुच्चा - सोदा - हरामी - मूर्ख . [ सं . एक + अनु ]०एक क्रिवि . एकुनएक पहा .०जमा बेरीज - स्त्री . ( अनेक रकमांची ) एकंदर बेरीज ; एकंदर रक्कम . वाक्प्रचार - एकूण क्षेत्रफळ सारखेंच ( लांबी कमी करुन रुंदी त्यामानानें वाढविली किंवा रुंदी कमी करुन लांबी त्यामानानें वाढविली तरी क्षेत्रफळ सारखेंच राहणार यावरुन )= एकूण - एकच - एकीकडे कमी तर दुसरीकडे जास्त तेव्हां एकंदर बरोबरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP