Dictionaries | References

अघव

   
Script: Devanagari
See also:  अघवा , अघा

अघव     

वि.  
अवघा - घें ; पूर्ण ; सर्व ; एकंदर . देवकी उदरींचा आठवा । निजध्यास बैसला कंसभावा । जनींवनीं अघवा । आठवा आठवा आठवत ॥ - ह ३ . ६० ; ऐसेनी आघव चोहौंकडे । बैसितें जालें । - दाव २०३ . होतिं अघवियांची विरहिणी । - शिशु ७५४ . [ सं . अग्रवत ; प्रा . अग्घव - अघव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP