Dictionaries | References त तुमार Script: Devanagari Meaning Related Words तुमार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ताडी विकणारा . तुमार व कोळी मच्छीमार . - वाडबाबा १ . ३ . पु. १ कागदाचे भेंडोळे ; यादी ; हिशेबपत्रक लेखी कागद इ० अखेर साली तुमार झाला त्यावरी आमचे दस्तकत नाही . - पेद १० . ३३ . [ अर . तुमार ]०जमा स्त्री. शेतसार्याची एकंदर जमेची सरकारी यादीप्रमाणे रक्कम .०नवीस पु. जमाखर्च लिहिणारा . [ अर . तुमार + नवीश ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP