Dictionaries | References

ईन

   
Script: Devanagari

ईन

   एतद . - राव्य . ८ . २४ .

ईन

   ईन मीन तीन
   ईन मीन सव्वातीन-साडेतीन
   (ई = ही (बायको) + न् = आणि + मी + न् + स = तो (मुलगा) + वा = अथवा + ती = मुलगी. म्हणजे मी, माझी बायको व एखादे मूल. मिळून एकंदर घरात तीनचार माणसे.) १. लहानसे सुटसुटीत कुटुंब. २. अल्प
   संख्येने अगदी कमी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP