Dictionaries | References क कुलकर्णी Script: Devanagari Meaning Related Words कुलकर्णी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पूर्वीच्या काळातील गावाच्या सरकारी वसुलीचा हिशोब ठेवणारी व्यक्ती Ex. कुलकर्णी हा बहुधा ब्राह्मण असे. SYNONYM:कुळकर्णी कुलकर्णी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गांवच्या सरकारी वसुलाचा हिशोब ठेवणारा ( शेतसारा व इतर बाबी यांचा ); शिवाय इतर सरकारी कामांचे दप्तर याचेजवळ असेतें . हा पाटलाच्या हाताखाली काम करतो याच्या हिशोबांत एकंदर गांवच्या जमिनीच्या क्षेत्रफळाची नोंद असतें . कामाबद्दल यास इनामें असत . प्राचीन ग्रामसंस्थेंतील एक अधिकारी ; हा बहुधा ब्राह्मण असे . म्ह०सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची संगत नको रे बाप्पा . ( सं . कुल = गाव + करणिक ) Related Words कुलकर्णी स्वर्गलोकीं वैतरणी आणि मृत्यु लोकीं कुलकर्णी सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा आदिकारी ओंब्या शानभोग शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा कुळकर्णी कर्णम् धग बडविणें महाअधिवक्ता करणम् घुगर्यांचा न्याय प्रवक्तो तलाटीदार बारा हक्कदार बाहीचा वसूल पाटीलकी बुडाली, पाटीलकी देशमुखाची व बुडालें कुळकरण देशपांडयाचें कुळकरणी तळाटदार तळाटी तळाठदार तळाठी बारा बलुतीं दगडाची नाव दसरा सोनार इनाम हक्क गांव गाव जमीन धार कर १४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP