Dictionaries | References

हक्क

   { hakkḥ }
Script: Devanagari
See also:  हांक , हाक , हाक्क

हक्क     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अधिकार

हक्क     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To die.

हक्क     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Right, justness of claim. Province.
हक्क सांगणें   Claim.

हक्क     

ना.  अधिकार ;
ना.  मालकी , वारसा .

हक्क     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अधिकार

हक्क     

पुन . १ अधिकार ; मालकी ; वारसा . २ देशमुख , देशपांडे , महाजन इ० पिढीजाद महाल - गांव - अधिकार्‍यांचा गाववसुलींतला किंवा पिकाचा वांटा , हिस्सा ; वर्षासन . आम्ही मोहिब्बाचे हक्कामध्यें हमेशाचे दर्गामध्यें शुक्रगुजारी करीत असतो - ब्रच ५ . २४० . ३ ( ल .) धंदा ; उद्योग ; काम . झाडावर चढणे हा वानराचा हक्क आहे ४ पगार ; प्राप्तव्य . ज्याजती होईल तितकी किंमत करुन त्याच्या हक्कांत धरावी . - सभासद २३ . ५ नेमणूक . पाटील कुलकर्णी यांसी हक्क बांधून दिला . - सभासद २५ . ६ [ अर . हक्क् ‍ ]
 पु. हक्क पहा ; तेथेच सामासिक शब्द पहा . तुका म्हणे तरी म्हणवावे सेवक । खादले तें हाक अन्न होय । - तुगा ३६१३ .
०करणें   देहांतशिक्षा करणें .- मदरु १ . १६
०होणें   मरणें . हक्क ( का ) टक्कां ( कां ) येणें , हक्काटकास येणें १ तावडींत , सपाट्यांत सांपडणें ; आटोक्यांत येणें ; हातांत - अवसानांत - टप्प्यांत - कक्षेत - आवांक्यांत - अधिकारांत येणें २ मर्जीस येणें ; संमत होणें . ३ आंकड्यात , हिशेबांत बसणें . ह्क्काटकुकांत जाणें - गुजरणें - उरकणें - अटकणें - आटोपणें - मरणें भर तारुग्यांत , ऐन उमेदींत मरणें , नष्ट होणें .
०अदाव   पु १ हक्क रुसुम पहा . २ ( सामान्यत :) हक्क .
०जवारी  स्त्री. हक्कदारपणा . - शर .
०टक   टाक --- पु १ देशमुख इ० . पिढीजाद गांवकामगारांना रोख द्यावयाचे पैसे . २ ( सामान्यत :) हक्क .
०ताला   उच्च ईश्वर . हकताला पहा .
०दस्तुरी  स्त्री. १ हक्क आणि वहिवाट ; हक्क आणि ठरलेली बलिर्ती , वतन , २ ( सामान्यत :) हक्क .
०दार वि.  १ वार्षिक वसुलाचा किंवा पिकाचा अंशत : मालक . २ वारस ; वांटेकरी . [ फा ]
०दारी  स्त्री. १ हक्कदाराचा भाग , वांटा . २ हक्क धारण करणें ; हक्क .
०माल   पु सत्तेचा माल ; हक्काचें स्वामित्व ; आपला योग्य हक्क आहे असा माल . हा पदार्थ माझा हक्कमाल आहे , माझा मला द्यावा . बक्षीस कांही देणार होतां तें न द्याल तर न द्या पण चाकरीचा पैसा तो तर माझा हक्कमाल आहे . हक्क्नहक्क , हकनाहक क्रिवि . १ बरोबर असो कीं नसो ; न्यायानें किंवा अन्यायानें ; सकारण किंवा अकारण ; कशाहि रीतीने अविचारानें . २ नाहक पहा . [ फा . हक् ‌ - ना - हक् ‍ ]
०रसूम   रुसूम लाजिमा --- पुअव . १ देशपांडे इ० पिढीजात अधिकार्‍यांचे हक्क आणि विशेष अधिकार ; वतनदारी हक्क व प्रस्थापित मालकी .
०हराम   हरामाचा --- वि . वाजवे व न्याय्य ; बरोबर कायदेशीर हक्क हरामाचा पैसा - अधिकार - वृत्ति - मिळकत . ( हराम शब्दाचा गैर कायदा असा मूळ अर्थ वाईट असतां मराठींत या वाक्यप्रचारालाअ सोवळेंपणा आलेला आहे ). हक्काहरामाचा पहा .
०हलाल   हलालाचा --- वि . वाजवी ; न्याय्य ; कायदेशीर . [ अर - हलाल् ‌ = कायदेशीर ]
०हवाल  पु. सुस्थिति ; भरभराट ; ( पीक , बाजारभाव , पाऊस , व्यक्ति इ० ची ).
०हिशेब   शोब --- पु हक्क आणि येणें ; बरोबर , खरा हिशेब - हिशेबी येणें . हक्काअचे दाणे --- खळें झाल्यावर मळण मातेरे व चांगले दाणे कांही महारास सोडावे लागतात तो हक्क . हक्का हिशेबाचा --- वि . १ न्याय्यान्याय्य रीतीनें मिळविलेला ; भल्याबुर्‍या मार्गाने केलेला ( पैसा ). २ अन्याय्य ; अप्रामाणिक ; लबाडीचा ( धंदा , काम , पैका इ० ).

हक्क     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
हक्क  m. m. calling to an elephant, [L.]

हक्क     

हक्कः [hakkḥ]   The calling of elephants.
-क्का   An owl.

हक्क     

Shabda-Sagara | Sanskrit  English
हक्क  m.  (-क्कः) The calling of elephants.
E. हक् imitative sound, कै to utter, aff.
ROOTS:
हक् कै

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP