Dictionaries | References द दगडाची नाव Script: Devanagari Meaning Related Words दगडाची नाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणनाश करणारी वस्तु. ‘ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥’तुगा २९०३. ‘ जाणता बैसलों दगडाच्या नावें ॥ तिचा तो स्वभाव प्राण घ्यावा ॥’तुकाराम. [ अशा तर्हेची दगडासारखी, जड दगडाप्रमाणें दिसणारीफूट लांबीची नाव पंढरपुरांत वाळवंटींत पुंडलीकाचे पुढें जे लहान हौद दगडी आहेत त्यांत पाणी घालून सोडलेली असते. पण ती बुडत नाहीं. हें आश्चर्य, महिमा वाटून भाविक लोक नावेस हात लावून पाया पडतात व एकेक पैसा देतात.दा. ना. कुलकर्णीसंग्रह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP