Dictionaries | References

बेहेडा नेमणुक

   
Script: Devanagari

बेहेडा नेमणुक     

 पु. अजमास ; मामलतदारास मामलत सांगितल्या वेळेस हुजुराचें मखलासीसुद्धां द्यावयाचा कागद यांत एकंदर महालाचा आकार त्यापैंकी दुमाले गांव वगैरे वजा जातां बार्फी निवळ जमेचा आकार यांतून मुशाहिरा शंबदी खर्च देवस्थान , धर्मदाय वगैरे वजा करून निवळ रसद सरकाराम किती यावयाची याचा पतशील असे . - भारतवष मराठ्याचं दप्तर १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP