Dictionaries | References ब बेहेडा Script: Devanagari See also: बेहडा , बेहाडा , ब्याहडा , ब्याहडी , ब्याहाडा Meaning Related Words बेहेडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bēhēḍā m Commonly बेहडा. बेहेडा a See ब्याहडा. बेहेडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बेहडा, बेहडा बेहेडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एखाद्या खात्यांतील नोकरचाकर , त्यांचा पगार , हुद्दा इ० बद्दलचें तपशीलवार पत्रक ; अंदाजपत्रक ; नेमणूक ; सरकारी नियम इ० सरकारी अधिकार्यासाठीं बांधून दिलेले , सरकारी कामकाजाच्या वहिवाटीचे नियम . सालमजकुरीं गडबडीमुळें बेहेड्याचे नेमणुकेपेक्षां जास्ती लोक ठेवणें . - वाडसमा ४ . २ . [ हिं . ] बेहडापार - क्रिवि . पत्करलेलें कार्य कसेंहि करुन शेवटास नेऊन . ( क्रि० करणें ; होणें ) पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP