Dictionaries | References ब ब्याहडा Script: Devanagari See also: बेहडा , बेहाडा , बेहेडा , ब्याहडी , ब्याहाडा Meaning Related Words ब्याहडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ;--used of हुरडा or a head of corn in general, also of certain vegetables.Beleric myrobalan,--the tree or its fruit. ब्याहडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) बेहडा ; बेहड्याचें झाड , फळ . पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ]वि. बहुतेक पिकलेला ( झाडावरील आंबा , फळ ).जास्त पिकलेला व कठीण , निबर ( हुरडा , धान्याचे दाणे , विशिष्ट वनस्पति ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP