Dictionaries | References

संचिणें

   
Script: Devanagari

संचिणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To collect or gather together.

संचिणें     

उ.क्रि.  सांठणें ; जमणें ; गोळा होणें ; एकत्र होणें . [ सं . सं + ची ] संचित - न . पूर्वजन्मार्जित पाप - पुण्य ; एकंदर कर्माचा सांठा ; अदृष्ट ; अपूर्व . संचित म्हणजे एकदंर कर्माचा जो सांठा ... - गीर २६८ . तिची ठकवुनी हरी संचिते । - केका १०५ . मना त्वांचि रे पूर्वसंचित केलें । - राम - धावि . सांचलेले ; सांठविलेले . संचितोदक - न . सांचवणी ; सांचलेलें पाणी . संचेय - वि . सांठविण्यास योग्य , शक्य , पात्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP