Dictionaries | References त तजुमा Script: Devanagari See also: तरजमा , तरजुमा , तर्जुमा Meaning Related Words तजुमा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुवाद तजुमा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भाषांतर ; दुसर्या भाषेत अनुवाद . २ ( मजकूर इ० कांचा ) सारांश ; मतलब ; गोषवारा ; गोळाबेरीज . ३ सालांतील उत्पन्न , खर्च व शिल्लक यांची एके ठिकाणी नोंद ; राज्याचे एकंदर उत्पन्न किती व खर्च किती , व फौज किती आणि खंडण्या किती यावयाच्या इ० सर्व प्रकारची एका कागदावर दिलेली माहिती ; ताळेबंद . हा एकबेरजी तयार करतात . - इनाम ५१ . [ अर . तर्जमा , तर्जुमा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP