Dictionaries | References

उगाळ

   
Script: Devanagari

उगाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

उगाळ     

 पु. 
तोंडांतून टाकलेला पदार्थ ; वमन ; थुंकी ; पीक . हडप मी वोळगेन । मीच उगाळु घेईन । - ज्ञा १३ . ४१९ .
( ल . ) सरभेसळ ; काला ; चिवडा ; खिचडी ( कागद , पैसे , कपडे वगैरेंची ).
अव्यवस्थित स्थिति ; पसारा .
( अलंकारिक ) जाळें . [ सं . उद + गृ ; का . उगुळु = ओक , थुंकी ; सिं . ओगार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP