Dictionaries | References

उगाळा

   
Script: Devanagari
See also:  उगाळू

उगाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A levigated mass or substance.

उगाळा     

 पु. 
  1. घोटलेला , वाटलेला , उगाळलेला पदार्थ ; किंवा त्याचे कण . सुंठीचा उगाळा . [ उगाळ ]
  2. थुंकी ; पीक ; चावून टाकलेला विडा . तांबुळांचे उगाळु पडिलें । मलपावरी । - शिशु ७१७ . उगाळा हातीं झेली । - गीता २ . २१६२ . [ सं . उद्रीरण ; का . उगुळु ]

 स्त्री . खडी ; दगडाचे बारीक तुकडे ( रस्ता करण्याकरितां गच्ची करण्याकरितां , घराच्या पायांत भरण्याकरितां ). [ उगाळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP