Dictionaries | References

उघडे हिंडणें

   
Script: Devanagari

उघडे हिंडणें     

अगदी असाहाय्य दीन स्थितीत दिवस काढणें. ‘एक तरुण ब्राह्मण मुलगी आपली अब्रू उराशी धरून या संकटमय जगात निराधार व उघडी हिंडत असावी हे मी म्हणतो सार्‍या हिंदू समाजाला लांछन आहे.’-दौलत पृ. २६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP