Dictionaries | References

हिंडणें

   
Script: Devanagari

हिंडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To wander, roam, rove, stroll.

हिंडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Wander, roam, rove.

हिंडणें     

अ.क्रि.  भटकणें ; फिरणें ; भ्रमण करणें . [ सं . हिंडन ] हिंडणवारे - पु . अव . उगीच इकडेतिकडे भटकणें ; उद्योग सोडून भटकी मारणें ; उनाडक्या . ( क्रि० करणें ; लागणें ). [ हिंडणें + वारा ] हिंडन - न . फेरी ; भटकी ; भ्रमण . हिंडण्या , हिंडफिर्‍या - वि . १ भटक्या ; प्रवासी . २ ( ल . ) जुजबी ; उडतउडत असलेलें . या पितुकल्या हिंडग्या लिहिण्याची किंमत मोजूं लागल्यास काडीचीहि नाहीं . - खेया . [ हिंडणें + फिरणें ] हिंडावे मुंडावें - न . तीर्थयात्रा करणें व संन्यास घेणें . नलगे हिंडावें मुडावें काहीं । साधनाची आटाआटी । [ हिंडणें + मुडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP