Dictionaries | References ज जीवाभ्य Script: Devanagari See also: जीवादारभ्य Meaning Related Words जीवाभ्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ जन्मापासून . २ जीवंत असें पर्यंत . जीवाभ्य श्रम साहस करून स्वामिकार्य करावें . - मारआ २५ . ३ मनापासून ; तनमनधनेकरून ; जीवापलीकडे . ये समयीं जीवाभ्य श्रम करून दौलत वांचवूं . - मराचिसं २२ .वि. जीवापलीकडील ; पराकाष्ठेचा ; शक्यतितका . ' जीवाभ्य श्रम करून पाहिले .' - पेद १ . २५ . ( सं . जीव ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP