Dictionaries | References

तसरीफ

   
Script: Devanagari
See also:  तसरीब

तसरीफ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; investing generally with an honorary dress: also conferring of articles of apparel upon village or public officers: also the articles conferred: also a वतन or land bestowed in lieu of पोषाक or apparel.

तसरीफ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Investing with a robe in approbation.

तसरीफ     

 स्त्री. १ गवई , तमासगीर इ० लोकांस ( राजे लोक खूष होऊन ) देतात ते मानाचे वस्त्र , पोशाख इ० ( सामा . ) अहेर ; नजराणा . पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला । - तुगा ४४३६ . २ गांवकामगार , सरकारी नोकर इ० कांना बहुमानाचा पोशाख इ० देण्याचा विधि . ३ बहुमानाची वस्त्रे , जिन्नस , इ० ४ बहुमानाच्या पोशाखाऐवजी दिलेले वतन , जमीन . ५ ( गो . ) भेट ; नजराणा ( फळे , मिठाई , इ० चा ). [ हिं . अर . तश्रीफ ]
०ल्याख वि.  नजर करण्यास योग्य ( वस्त्र , पोशाख इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP