Dictionaries | References त तश्रीफ Script: Devanagari See also: तस्रीफ Meaning Related Words तश्रीफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बहुमानाचा पोशाख . तसरीफ पहा . बरोबरी लढाईच्या तश्रिफा देऊन रवाना केले . - सभासद ३० . मग हरकोसी तश्रीफ देऊनु रवाना केले . - इमं ११ . [ अर . ] स्त्री. आगमन . जूद आं यक्बाल - पन्हांनी या जिल्ह्यास तस्रीफ फर्मवावी . - पया ३८७ . [ फा . तश्रीफ ]०ई शरीफ वि . हुजूर . तश्रीफाखर्च पु . स्वारी - खर्च . - वाडबाबा १ . ३५७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP