Dictionaries | References श शेरणी Script: Devanagari Meaning Related Words शेरणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 śēraṇī f A shrub growing in rivers, Adelia nereifolia. Grah. 2 The name of another shrub or tree. शेरणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sweetmeats. शेरणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झाऊ शेरणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कुष्ठरोग . त्याच्या अंगावर शेरणी फुटली . स्त्री. १ नवस फेडण्याकरितां वाटलेली मिठाई , प्रसाद , खिरापत . यात्रेकरू गरुडाची पूजा करून शेरणी वाटतात . - तीप्र . ४८ . २ देवापुढे ठेवण्याकरितां किंवा भेट देण्याकरितां तयार केलेली गुळाची लहान ढेप . ३ नजराणा ; दंड . तुमचे माथां वतन संबंधे शेरणी दुतर्फा रुपये ५०० करार केले असेत . - वाडशाछ १ . २८३ . [ फा . शीरीनी - शिर्नि = गोडी ; मिठाई ; प्रसाद . सं . श्रेणी - शेरणी - भाअ १८३३ . ] स्त्री. १ नदीकाठी वाढणारे एक झुडुप . शेरणीची बेटे व पाणि याची झील . - भाब ५६ . २ दुसरे एका जातीचे झुडूप . थोर शेरणी . शेरणबेट - न . शेरणीच्या झुडपांची गर्दी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP