Dictionaries | References झ झाव Script: Devanagari See also: झांव , झाऊ Meaning Related Words झाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक प्रकारचें सुरूसारखें झाड ; शेरणी . स्त्री. ( ना . व . ) ( उन्हाची ) झळ , तिरीप . दुसर्या उदाहरणांत उन्हाची झाव , आसपासची घाण व अशक्तता ... - न्यायप १३३ . [ सं . दह ; प्रा . झाप = जळणें , जाळणें ; प्रा . झावण = दहन किंवा झाळ ]०काढणें ( व . ) एखाद्याची खरडपट्टी काढणें . झावेला - वि . ( व . ) झळ लागल्यामुळें म्लान झालेला . [ झाव ] झाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झाव काढणें(व.) एखाद्याची खरडपट्टी काढणेंतासडपट्टी काढणेंताशेरा झाडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP