Dictionaries | References

झांव

   
Script: Devanagari
See also:  झाऊ , झाव

झांव     

 स्त्री. ( ना . व . ) ( उन्हाची ) झळ , तिरीप . दुसर्‍या उदाहरणांत उन्हाची झाव , आसपासची घाण व अशक्तता ... - न्यायप १३३ . [ सं . दह ; प्रा . झाप = जळणें , जाळणें ; प्रा . झावण = दहन किंवा झाळ ]
०काढणें   ( व . ) एखाद्याची खरडपट्टी काढणें . झावेला - वि . ( व . ) झळ लागल्यामुळें म्लान झालेला . [ झाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP