Dictionaries | References

लांकूड

   
Script: Devanagari
See also:  लाकूड

लांकूड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुकलां अशें झाडाचें स्थूल आंग   Ex. लांकडाचो चडसो वापर सजावटीच्यो वस्तू करपा खातीर करतात
HOLO MEMBER COLLECTION:
सरण होळी वखार
HOLO STUFF OBJECT:
खामसुत्री बावली झाड कल्लें करंड पाटलो भोवरो पाटली आडें खोड मुसळ बॅट माण ठोकळो धिगी रवी खुंटी रुपडी दांडिया हॉकी स्टीक लाट बाल तबकडी पाचारें द्रोण दवलो ओंडको गड फळयो लांकडाचो तुतयो चौपायी कोळमूळ विटी थापी
HYPONYMY:
चंदन ऊद बडी समिधा कोलती लांकडाची पाटी अधवारी सायलो साराचें लांकूड इमारती-लाकडा धिगी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাঠ
bdकाथ
benকাঠ
gujકાઠ
hinकाठ
kanಕಟ್ಟಿಗೆ
kasۂٹ , لٔکٕر
marलाकूड
mniꯎꯀꯛ
oriକାଠ
panਲੱਕੜੀ
sanकाष्ठम्
tamமரக்கட்டை
telకొయ్య
urdچوب , لکڑی , کاٹھ

लांकूड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wood: also any piece or bit of wood, a common stick. जिभेचें ला0 होणें To have one's tongue stiff from dryness. ला0 वळणें or होणें g. of s. To be wasted away to a stick. लाकडास माकड जोडणें To bring any sort of girl to be a bride, and thus huddle up a match.

लांकूड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Wood.

लांकूड     

 न. १ काष्ठ . २ लांकडाचा तुकडा ; दांडका . ते यत्नातर मातले पशुवशा येती अहो ! लांकुडें। - मोकृष्ण ६८ . ३२ . ३ ( ल .) ताठ , टणक , न लवणारें शरीर , गात्र , शेंग इ० कोणताहि पदार्थ . म्हशीला शेतकर्‍यांने खाऊं घाअतलें नाहीं म्हणून ती लाकूड झाली . [ सं . लुगड ; प्रा . लक्कुड ; हिं लकडी ] ( लाकूड शब्दाच्या समासांत पूर्वपदीं लाकड असा उच्चार होतो ). ( वाप्र .) लाकडास माकड लावणें --- जिभेला कोरड पडणें ; जीभ वळणे ०पडणें --- काष्ठपण येणें ; लाकडासारखें जड होणें . सर्वेद्रिया लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजी बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण। - ज्ञा ८ . २२७ . ०वळणें - होणें - काठी किंवा काष्ठाप्रमाणे निर्जीव - निःसत्व होणें . लाकडाचा तट --- पु . लांकडी कोट , भिंत ; लढाईत तोफेचे गोळे अंगावर येऊं नयेत म्हणून संरक्षणासाठी असा तट उभारतात . लांकडाचा क्षार - पु . एक क्षार . एखाद्या लांकडाचा काढलेला क्षार . कोरडचा क्षारास तैजस क्षार म्हणतात - योर १ . २५९ . लाकडाचें तखतेल - न . लाकडापासून काढलेलें तेल ; ( इं .) नाफतेल . वुड नाफ्‌था - सेंपू १ . १५३ . लाकडाचे दोर --- पुअव . लाकडामध्यें असलेल्या बारीक बारीक रेषा . लाकडी - स्त्री . ( खा .) काथी ; दंड आन ऐकेकापे एकेक लाकडी दीन आख्यों - केलेलें [ गुं .] ०खेळ - पु . लाकडी बाहुल्या इ० खेळणीं ; लाकडाच्या केलेल्या , भातुकली वगैरे खेळाच्या जिनसा ( पूर्वी सासर्‍याकडून नव्या सुनेस श्रावणपाटीवर देत ). ०घोडी - स्त्री . पफवाज ठेवण्याकरितां उपयोगांत आणतात ती लाकडी घडवंची . घोडी पहा . ०बोंब - पु . ( कों . नाविक ) नाळीच्य अबाहेर शीड लावण्यासाठी बुंधा दाटयावरील बोंब पातलीस अडकवून नाळीच्य अभुरडयास बांधलेले सरळ लांकूड . हा डोलकाठीप्रमाणें उभा न करतां पालथा ठेवितात . हा कलमीहून बराच लहान असतो . याच्या बुंध्यास भोंक पाडून त्यांत एक लाकडी खिळी ( लहानसा लाकडी खुंटा ) घालून त्या खिळीस फेरे घेऊन बांधतात . ०लास - पु ( चांभारी ) बुटांत घालावयाचा लाकडी ठोकळा ; कलबूत . लाकूड फांटे - पुअव . १ घर वगैरे बांधण्यासाठी उपयोगी काटक्या ; शेणी , गवत इ० जळण , सर्पण . ०भारा - पु . लाकडाचें ओझें - भारा ( डोक्यवर वाहण्याचा किंवा जनावरावर लादण्याचा ). ०मदारी - पु . अतिशय रोडका , कृश मनुष्य . मदारी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP