Dictionaries | References

कलाजंग

   
Script: Devanagari

कलाजंग     

 पु. ( कुस्ती ) ( कोपरापासुन मनगटापर्यंतच्या भागास कलाई म्हणतात ) मनगटापासून कोपरापर्यंत हात बांधुन फिरून पाठीवरुन ओझें टाकतात त्याप्रमाणें टाकणें . ( सं . कला ; अर . जंग = लढाई ; हिं कलाइ = मनगट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP