Dictionaries | References म माथ्यावेलें खांदार आयलें Script: Devanagari Meaning Related Words माथ्यावेलें खांदार आयलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) ओझें माथ्यावरचें खांद्यावर आलें. वस्तुतः भार कमी झाला नाहीं. पण या अवयवावरचा त्या अवयवावर गेल्यामुळें थोडा कालपर्यंत सुसह झाला इतकेंच. डोकें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP