Dictionaries | References ह हेल Script: Devanagari Meaning Related Words हेल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : घनिष्ठता हेल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v काढ & निघ f A term in the play of आट्यापाट्या. हेल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Porterage; the cost of carriage. The burden carried. The business of carrying burdens. m A loud and prolonged utterance. हेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( चांदा ) पाण्याचें मडकें . पु. स्त्री . १ ओझें वाहण्याचा धंदा ( क्रि० वाहाणें ). २ असलें वाहावयाचें ओझें . गवत इ० ची ओझ्याची गाडी ; ढीग . ३ तें वाहण्याची मजुरी ; भाडें . पु. स्त्री . १ नवीन मूल जन्मेल त्या घरीं पाणी , दूध दहा दिवस पुरविणें ( कुणाबिणी किंवा इतर स्त्रिया थोरांच्या घरीं या प्रकारें करतात ). ( क्रि० घालणें ). हेल घालिती अठरा पगड जातीच्या नारी । - गापो ५ . ३५ . २ असलें पाणी , दूध इ० पदार्थ . ३ याच कारणासाठीं अशा थोरा - मोठयांच्या घरापुढें कांहीं दिवस पाण्याचा सडा टाकणें . पु. बोलणें , गाणें , रडणें इ० तील लांबट काढलेला सूर . ( क्रि० काढणें ; निघणें ). - स्त्री . आटयापाटयांतील डावाचे शेवटाची एक संज्ञा . [ घ्व . ]०करी पु. ओझें वाहणारा मजूर ; हमाल .०करीण स्त्री. १ ओझें वाहणारी . २ ( व . ) मालकाच्या शेतांत काम करणार्या नोकराची बायको .०पाटी स्त्री. १ ओझें वाहाण्याचा लहान हारा . २ हेलकर्याचें काम ; हातमजुरीचा धंदा ; मोलमजुरी . [ हेल + पाटी ]०पायकी स्त्री. ( कु . ) निष्कारण हेलपाटा , हेलपटनिशी पहा . [ हेल + पायकी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP