Dictionaries | References

ओकसाबोकशीं

   
Script: Devanagari
See also:  ओक्शाबोक्शीं , ओक्साबोक्सीं

ओकसाबोकशीं     

क्रि.वि.  उक्साबोक्‌शी . रडणें अनावर होऊन उमाळा येतो तसें ; मोठ्या आवेशानें आणि हेल काढून ( रडणें ). ' तिचा शोक तिला आवरेना , आणि तो ओक्साबोक्शी रडूं लागली .'- मायेचा बाजार . ( सं . वक्षस् द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP