Dictionaries | References

भोंदगिर्‍हा

   
Script: Devanagari

भोंदगिर्‍हा     

 पु. 
भूत ; पिशाच्च ; समंध . ( यावरुन )
( ल . ) एखाद्याच्या मागें लागलेलें लचांड , त्रास , दूःख , दुर्दैव . हा भोंदगिर्‍हा माझ्या पाटीस लागला .
अनिवार्य , कंटाळवाण्या कामाचा भर ; कर्ज , संकट इ० चें वाटणारें ओझें ; उपद्रवकारक तगादा . ( क्रि० लावणें ; लोगणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP