Dictionaries | References ओ ओझील Script: Devanagari See also: ओझीक Meaning Related Words ओझील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That carries well; that sustains heavy burdens. 2 fig. esp. ओझीक That manages well the burden of a household. ओझील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ओझें वाहणारा ; हमाल . २ न दमतां नेणारा ; भारी वजन सहन करणारा . ३ ( ल .) न कुरकुरतां कुटुंवाच्या अदचणी पार पाडणारा , ( विशेषतः ओझिक याचा अर्थ ). ( ओझें )वि. भार सहन करणारा ; जबाबदारी पतकरुन पारा पाडणारा ; कोणतांहि मोठीं गोष्ट अंगावर घेणारा . ' या कार्यास मोठें ओझील मनुष्य पाहिजे . तो ऐवज तर कोणांत नाहीं .' - रा . ५ . ७८ . ( ओझें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP