Dictionaries | References क कबाड Script: Devanagari Meaning Related Words कबाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 By some it is confounded with आखें A half-load. कबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bullockhorseor camel-load. कबाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक घोडा किंवा उंट नेऊ शकेल इतके ओझे Ex. गावी पानाचे कबाड यायचे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) कबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक घोडा किंवा उंट नेऊं शकेल इतकें ओझें ( लांकडें , गवत , वैरण वगैरेचें ); वैरण , कडवा , गवत यांचे ओझें . गुरांनी वाहून आणलेलें जळण . ( क्रि०बांधणें ). हा शब्द कोठें कोठें आखें ( अधें ओझें ) या अर्थीं चुकीनें वापरतात . ' काही कबाड या लष्कराचें केल्यावर .' - खरे १७०७ . ( हिं . कबाड - र = मोडकें सामान )०कष्ट काम - कष्टाचें मेहनतीचें श्रमाचें काम ; हलक्या दर्जाचे कमा .०खोत पु. १ ( कों .) जंगलांतील जळाऊ लांकडें तोंडण्याचा मक्ता ज्याकडे आहे असा खोत ; अधिकारी . २ कबाड सर्पण किंवा कडबा , धान्य वगैरे ( बैलावरून वाहून ) पुरविण्याचा मक्ता घेतलेला ठेकेदार ;०खोता स्त्री कबाडखोतांचें काम ; अधिकार .०हाट पु. लांकडें गवत वगैरेचा बाजार . ' कबाड हाट तेथ खेळू । ' - ऋ . १२० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP