Dictionaries | References

काबाड

   
Script: Devanagari
See also:  काबाड कष्ट , काबाड काम , काबाडकष्ट , काबाडकाम

काबाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kābāḍa, kābāḍakaṣṭa, kābāḍakāma &c. See under कबाड.

काबाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under कबाड.

काबाड     

पुन . कबाद पहा . ' मग स्वप्नाचें काबाड । वोइरी निद्रा । ' - ज्ञा . १८ . ५४० . ' तैसें गुरुकृपेवीण काबाड । ' - रवि १ . ४४ . ' वाहोनि प्रपंच काबाड । झिजविलें हाड व्यर्थचि ' - भवि ४९ . ६३ . ' वाटतें काबाड विषयसुख । ' - तुगा १६१८ . ' काबाडकष्ट मुलीचें करतात .' - नाकु ३ . ४२ .
०खोत  पु. ( कों .) काबाडाची खोती करणारा ; सरकारास सरपण पुरविणारा मक्तेदार . ०खोती - स्त्री . सदर मक्ता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP