Dictionaries | References क काबाड कष्ट Script: Devanagari See also: काबाड , काबाड काम , काबाडकष्ट , काबाडकाम Meaning Related Words काबाड कष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . कबाद पहा . ' मग स्वप्नाचें काबाड । वोइरी निद्रा । ' - ज्ञा . १८ . ५४० . ' तैसें गुरुकृपेवीण काबाड । ' - रवि १ . ४४ . ' वाहोनि प्रपंच काबाड । झिजविलें हाड व्यर्थचि ' - भवि ४९ . ६३ . ' वाटतें काबाड विषयसुख । ' - तुगा १६१८ . ' काबाडकष्ट मुलीचें करतात .' - नाकु ३ . ४२ .०खोत पु. ( कों .) काबाडाची खोती करणारा ; सरकारास सरपण पुरविणारा मक्तेदार . ०खोती - स्त्री . सदर मक्ता . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP