Dictionaries | References

पोफळगांठी

   
Script: Devanagari

पोफळगांठी

 वि.  परवंटाचें ( नेसणें ) पदर वर खांद्यावर किंवा डोक्यावर न घेतां कमरेस गुंडाळुन नेसण्याची पद्धत अशा नेसण्यास पुढें दिलेल्या गांठींस पोफळ गांठ म्हणतात ' साऊलें वेढोनि पोफळागांठी । वाखोरेया देऊनि वायगांठी । येकीं ताणुना कुचतटीं । खांदेसी अंशुक आणिती ॥ ' - नरुस्व ८४२ . ( पोकळ + सं . ग्रंथि )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP