Dictionaries | References

कुळास खोड, संतानास वेड (नसावें)

   
Script: Devanagari

कुळास खोड, संतानास वेड (नसावें)     

कुष्‍ट रोग भयंकर व वंशपरंपराचा आहे. तसाच वेड हाहि रोग आनुवांशिक मानतात. तेव्हां आपल्‍या कुळात कोणी कुष्‍टी किंवा वेडा असूं नये. कोड या ऐवजी खोड म्‍हणजे कोणतेहि आनुवांशिक व्यंग असाहि अर्थ घेण्यास हरकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP