Dictionaries | References

नाम

   { nāma }
Script: Devanagari

नाम     

See : मुं, मुं, सन्मान

नाम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह शब्द जिससे किसी वस्तु, व्यक्ति आदि का बोध हो या वह पुकारा जाए   Ex. हमारे प्राचार्य जी का नाम श्री पुष्पक भट्टाचार्य है ।
HYPONYMY:
वंश नाम उपनाम शीर्षक गोत्र पदनाम हस्ताक्षर ब्रैंड व्यक्तिवाचक संज्ञा पुकार
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संज्ञा आह्वय इस्म योग जोग
Wordnet:
asmনাম
bdमुं
benনাম
gujનામ
kanಹೆಸರು
kasناو
kokनांव
malപേര്
marनाव
mniꯃꯤꯡ
nepनाम
oriନାମ
panਨਾਮ
sanनामधेयम्
tamபெயர்
telపేరు
urdنام , عرف , لقب , اسم , کنیت
noun  लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है   Ex. दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujનામ
urdنام
noun  किसी की मंजूरी या प्राधिकार से   Ex. खुदा के नाम पर आप मुझ पर मेहरबानी कीजिए ।; बनाम-ए-खुदा आप मुझ पर मेहरबानी कीजिए ।
MODIFIES VERB:
काम करना घटना
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बनाम
Wordnet:
kasپاسہٕ , ناوٕ , سبیلہٕ
See : ख्याति, प्रतिष्ठा

नाम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय वास्तवीक वा काल्पनीक वस्तूचो बोध जाता अशें व्याकरणांतलें विकारी उतर   Ex. तो नामा संदर्भांत अभ्यास करता
HYPONYMY:
भाववाचक विशेश्य म्हत्वहीण
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संज्ञा
Wordnet:
asmবিশেষ্য
bdमुंमा
hinसंज्ञा
kasناوُت
malനാമപദം
marनाम
mniꯁꯡꯒꯌ꯭ꯥ
oriସଜ୍ଞା
panਨਾਂਵ
tamபெயர்ச்சொல்
telనామవాచకము
urdاسم
See : नांव, तिबो

नाम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A name. 2 A noun. For figurative significations and idiomatic applications see नांव. 3 m The perpendicular mark made on the forehead. Hence applied to a white vertical streak upon the forehead of a horse, dog &c.

नाम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A name. A noun. The perpendicular mark made on the forehead.

नाम     

ना.  नांव , संज्ञा ;
ना.  कीर्ती , प्रसिद्धी , लौकिक ;
ना.  अभिधान , उपनाव , उपाधी , नामाभिधान .

नाम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पदार्थाचे नाव   Ex. नामाचे सामान्य, विशेष आणि भाववाचक असे तीन प्रकार आहेत
HYPONYMY:
भाववाचक नाम विशेष्य
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবিশেষ্য
bdमुंमा
hinसंज्ञा
kasناوُت
malനാമപദം
mniꯁꯡꯒꯌ꯭ꯥ
oriସଜ୍ଞା
panਨਾਂਵ
tamபெயர்ச்சொல்
telనామవాచకము
urdاسم

नाम     

 न. १ नांव ; वस्तुमात्राचे नांव . २ ( व्या . ) पदार्थाचे नांव . सामान्य , विशेष , व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत . - पु . १ उभे गंध ; ते लावण्याचा ठसा ; रेघ . ( सामा . ) गंध ; कपाळावर लावण्याचे चिन्ह . २ ( ल . ) घोडा ; कुत्रा इ० कांच्या कपाळावर उभा पांढरा पट्टा असतो तो . [ सं . नाम ; फा . नाम ]
०करण  न. मुलाचे नांव ठेवण्याचा विधि , संस्कार . हा १६ संस्कारापैकी एक आहे .
०गावडा वि.  ( कु . ) अशिक्षितांचा पुढारी .
०घोष  पु. १ ( पूजा इ० च्या वेळी ) देवाच्या नांवाचा केलेला मोठा गजर ; नांवाचा घोष . मग नामघोषे पिटोनि टाळी । २ देवाचे नांव घेणे ; भजन .
०जा  स्त्री. मान ; महत्त्व ; कीर्ति . वडीलवडीलापासून स्वामीकार्य प्रसंगे धन्यास संतोषि करुन आपली नाम - जा संपादित आलेस . - रा ८ . १३९ . [ फा . नाम = नांव + जाह = हुद्दा ]
०जात    स्त्री . १ नियुक्त , नियोजित अधिकारी . २ नेमणूक ; जहागीर . कांही नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसे आहे . - पया ९४ . ३ स्वारी . त्यांनी शिर्क्यावरी नामजात रवाना केली . - रा १५ . ६ . ४ एक पदवी . रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास . - वाडबाबा ३ . १९ . - वि . १ लौकिकवान ; प्रख्यात . हुजूर हशम तालुके मजकुरी नामजाद आहेत . - वाडसमा ४ . १४३ . २ नेमलेला ; नियुक्त केलेला . ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नामजाद पाठविणे . - वाडसमा १ . २७८ . [ फा . नामझाद ]
०जादी   त्यावरी नामजादी करुन रताजी रुपाजी जीवे मारिले . - इमं ३४ . - सभासद ५४ .
०जोग वि.  हुंडीत ज्या माणसाचे नांव व वर्णन लिहिलेले असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी . ( इं . ) ऑर्डर चेक . याच्या उलट शहाजोग .
०दार वि.  १ कीर्तिमान ; सुप्रसिद्ध . मुसा मुत्रीम नामदार । - ऐपो २२२ . २ कायदेकौन्सिलचा सभासद . एक बहुमानार्थी पदवी . ( इं . ) ऑनरेबल . नामदार गोखले .
०दारी  स्त्री. १ कीर्ति ; लौकिक . नामजाद - दी पहा . २ कौन्सिलचे सभासदत्व ; सन्मानाचा हुद्दा .
०देव  पु. १ शिंपी जातीतील एक प्रसिद्ध साधु . २ एक शिंपी जातीतील एक पोटजात .
०धातु  पु. नामापासून बनलेला धातु . जसेः - शेवटणे ; शेंपटणे ; समरसणे .
०धारक वि.  १ नेहमी देवाचे नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक ; भक्तिमार्गी ; भजनी . एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका । - ऋ १०३ . तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ।
०धारक   नामधारी - वि . १ नांवाजलेला ; प्रसिद्ध ; स्वतःचे नांव गाजविणारा . आम्हाजवळ दाहा नामधारी सरदार आहेत . २ नुस्त्या नांवाचा ; स्वतः कांही एक कारभार इ० करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ० होतात तो . ३ एकच नांव असलेला ; एकाच नावांचे दोन परस्पर . ४ विद्या , गुण इ० कांही नसतां निव्वळ मोठे नांव धारण करणारा . हा नामधारक शास्त्री आहे .
०धेय  न. ( काव्य ) नांव ; नाम . - वि . नांवाचा .
०ना   नी स्त्री . कीर्ति ; प्रसिद्धि ; ख्याति .
०नाईक  पु. ( हेट . ) आरमारावरचा अधिकारी ; यावरुन एक आडनांव .
०निर्देश  पु. नांवाचा उल्लेख ; नांव घेऊन सुचविणे ; दाखविणे .
०निशाण वि.  प्रसिद्ध ; विख्यात राजे बहाद्दर नामनिशाण । - ऐपो २७७ .
०बुरदा वि.  ( कागदपत्रांत ) उपरि लिखित ; उपर्युक्त ; वर उल्लेख केलेला [ फा . ]
०मत्र  पु. देवाच्या नांवाचा जप . ज्ञा १७ . १०४ .
०रुप  न. नांवरुप पहा .
०रुपातीत वि.  १ नांव , रुप , वर्णन इ० काच्या पलीकडचा ( ही नसलेला ) ( देव ). जे का अक्षर अव्यक्त । असे नावरुपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथे निज बाळा । २ नांव इ० घालविलेला ; दुर्लौकिकाचा ; अवनतावस्थेस आलेला . ३ ऐहिक कीर्ति , मान इ० कांची पर्वा न करणारा ; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा . [ नाम + रुप + अतीत ]
०वर वि.  प्रसिद्ध ; नांवाजलेले .
०वाचणी  स्त्री. नांवनिशी . कथितो नामवाचणी सारी । - अमृत ४४ . [ नाम + वाचणे ]
०वाच्य  पु. ( व्या . ) तृतीय पुरुष .
०विधान  न. नामकरण पहा .
०शेष वि.  १ ज्याचे नुसते नाव उरले आहे असा ( मृत , अज्ञातावस्थेतला माणूस ). २ नांव देणे . नामाथिला वि . नांवाजलेला ; नामांकित . ऐसे नामथिले वीर । - उषा १५९ . नामाभिधान न . १ नांव . तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादजीपंत नामाभिधान । २ नामांकित माणूस . हुजुरातीतले नामाभिधाने । - ऐपो २६७ . [ सं . नाम + अभिधान ] नामावलि ळी स्त्री . नांवांची यादी . मुख्यत्वे शिव , विष्णु इ० कांच्या नांवाच्या यादीस लावतात . प्रेमभरित अंतरांत वदनी नामावळी गाती । - होला १७ . नामो वि . ( गो . ) नाम लावणारा . ( सारस्वत वैष्णवांना उपहासाने योजतात ). नाम्या वि . नाम अर्थ ४ पहा . कपाळावर पांढरा पट्टा असणारा ( कुत्रा इ० ).

नाम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो शब्द जसद्वारा कुनै वस्तु,व्यक्ति आदिको बोध हुन्छ या जसलाई पुकारिन्छ   Ex. हाम्रो प्राचार्यज्यूको नाम श्री पुष्पक भट्टाचार्य हो
HYPONYMY:
वंश नाम उपनाम शीर्षक हस्ताक्षर अभिधान अथवा
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনাম
bdमुं
benনাম
gujનામ
hinनाम
kanಹೆಸರು
kasناو
kokनांव
malപേര്
marनाव
mniꯃꯤꯡ
oriନାମ
panਨਾਮ
sanनामधेयम्
tamபெயர்
telపేరు
urdنام , عرف , لقب , اسم , کنیت
See : ख्याति

नाम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाम  n. 1.ind. (acc. of ना॑मन्) by name i.e. named, called, [RV.] &c. &c. (also with नामतस् and नाम्ना)
indeed, certainly, really, of course, ib.
quasi, only in appearance, [Jātakam.]
however, nevertheless, ib.
किं न्°   after an interr. = then, pray e.g., कथं न्°, कदा, what then? pray, what? &c., [MBh.] ; [Kāv.] &c.
after an Impv. = may it be so, no matter e.g.[Śak. v, 8]
अपि न्°   at the beginning of a sentence = perhaps, I dare say, e.g.अप्य् एष नाम फलम् इच्छति, this man wants perhaps a reward, [Mṛcch. viii, 25]
अपि नामैवं स्यात्   with Pot. often = would that e.g., would that it were so, [Vikr. v, 19/20]
मा न्°   opp. to with Pot. would that not, I should think not, e.g.मा नाम अकास्यं कुर्यात्, I hope he will not do something wrong, [Mṛcch. iii, 26.]
नाम   2. in comp. for नामन्q.v. (sometimes ifc. as in सत्य- q.v.)

नाम     

नाम [nāma]   ind. A particle used in the following senses:
Named, called, by name; हिमालयो नाम नगाधिराजः [Ku. 1.1;] तन्नन्दिनीं सुवृत्तां नाम [Dk.7.]
Indeed, certainly, truly, forsooth, verily, to be sure; मया नाम जितम् [V.2.] 17.; विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम [Ś.1;] आश्वासितस्य मम नाम [V.5.16] 'when I was just consoled'; तन्नाम निष्ठुराः पुरुषाः [Mk.5.32] 'that means men are cruel'.
Probably, perhaps; oft. with मा' अये पदशब्द इव मा नाम रक्षिणः Mk.3 'herhaps (but I hope not) that of guards'; मा नाम अकार्यं कुर्यात् [Mk.4.]
possibility; तवैव नामास्त्रगतिः [Ku.3.19;] त्वया नाम मुनिर्विमान्यः [Ś.5.2] 'is it possible &c.' (implying censure); frequently used with अपि in the sense of 'I wish', 'would that', 'is it likely that &c.'; see under अपि
A feigned or pretended action, pretence (अलीक); कार्न्तान्तिको नाम भूत्वा [Dk.13;] so भीतो नामावप्लुत्य 14 'as if afraid', परिश्रमं नाम विनीय च क्षणम् [Ku.5.32.]
(With imperatives) Granted, though, it may be, well, it may be; तद् भवतु नाम शोकावेगाय [K.328;] अतनुषु विभवेषु ज्ञातयः सन्तु नाम &Sacute.5.8; [Bh.1.16;] एवं नामास्तु 'be it so, if you like'; करोतु नाम नीतिज्ञो व्यवसायमितस्ततः [H.2.14] 'though he may exert himself'; [Māl.1.7.]
Anger or censure; ममापि नाम दशाननस्य परैः परिभवः G. M.; (the sentence may imply 'censure' also किं नाम विस्फुरन्ति शस्त्राणि [U.4;] ममापि नाम सत्त्वैरभिभूयन्ते गृहाः [Ś.6.]
Wonder; आश्चर्यमन्धो नाम पुत्रं द्रक्ष्यति [Sk.]
Recollection. नाम is often used with the interrogative pronoun and its derivatives कथम्, कदा &c. in the sense of 'possibly', 'indeed', 'I should like to know'; अयि कथं नामैतत् [U.6;] [R.16.82;] [Bh.2.44;] [H.1.14;] को नाम राज्ञां प्रियः [Pt.1.146;] को नाम पाकाभिमुखस्य जन्तुर्द्वाराणि दैवस्य पिधातुमीष्टे [U.7.4.]

नाम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाम   ind. A particle implying.
1. Certainty.
2. Possibility.
3. Anger. 4. Reproach.
5. Consent, promise.
6. Recollection.
7. Surprise.
8. Pretence, &c. as हिमालयो नाम नगाधिपः Himālaya, evidently the king of mountains, इह नाम सीता भविष्यति SITĀ will perhaps be here, &c.
E. णम् to call or address, affix . deriv. irr. नाम्यते नामि-ड .
ROOTS:
णम् नाम्यते नामि-ड .

नाम     

See : पदम्, संज्ञा, जलम्, नामधेयम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP