Dictionaries | References

आडनांव

   
Script: Devanagari

आडनांव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कोणेय व्यक्तीचो वंश, घराबो, वृत्ती, बी सुचयता अशें ताच्या खर्‍या वा मुखेल नांवाचे अखेरेक येवपी उतर   Ex. मोहन आपल्या नांवा वांगडा आडनांव बरयना
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

आडनांव

 ना.  उपनाव , कुटुंबाचे नाव ; कुलनाम .

आडनांव

  न. 
   अडनांव पहा .
   समाजांत एकाच नांवाच्या अनेक व्यक्ती सांपडतात . त्या अर्थी व्यक्तीचा निर्देश अधिक निश्चितपणें करतां यावा म्हणून त्याच्या वृत्तीवरुन , गांवाच्या अगर देशाच्या नांवावरुन जें त्याला विशिष्ट नांव लाविलेलें असतें तें ; कुलनाम ; उपनांव . अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं । - ज्ञा ८ . ९० .
   ( ल . ) व्यर्थ नांव ; खोटें नांव . जीभ जैं आरोगूं जायेमग रसना हे होये । आडनांव कीं ॥ - अमृ ६ . ६२ . तैसें स्त्रीसंगें जें सुख । आडनांव मात्र देख । - मुरंशु २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP