Dictionaries | References घ घाटा Script: Devanagari See also: घांटा Meaning Related Words घाटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हानि घाटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghāṭā or ghāṇṭā m A pod of gram or of मसूर.: also husked and boiled बाजरी or जोंधळा gen. घाटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pod of gram or of मसूर. m A stick with a cloth at the end. A stir-about or mash of boiled बाजरी. घाटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोटा घाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. घाटपांडया ; देशाच्या मर्यादेवर जकात वसूल करणारा अधिकारी ; यावरून घाटे आडनांव पडलें असावे . - राजवाडे - ग्रंथमाला [ सं . घाट ; हिं . घाटिया ] पु. ( व . ) तोटा ; घट ; बूड ; तूट ; घस . ज्यांत त्यांत घाटाच येत गेला तर चरितार्थ कसा चालेल ? [ घटणें ] पु. ओल्या हरभर्याचा टरफलासहित असलेला दाणा . घाटा दिसे परी दाणा नाहीं । - एभा १० . ५२७ . [ सं . घंटा ; म . घांट ? ] पु. ( दे . ) हातोडा . ( गो . ) घाटियो . पु. १ घाटणा , घाटणेरा पहा . २ बाजरी , उडीद , मूग इ० शिजवून व वाटून गुरांकरितां केलेलें पौष्टिक खाद्य . एकाचिया घाटया टोके । एका फिके उपचार । - तुगा १८० . ३ जोंधळयाच्या बाजरीच्या कण्या शिजवून तयार केलेलें खाद्य ; भात . ज्या भक्षिती केवळ ताक घाटा । - सारुह ३ . १६ . [ घाटणें = ढवळणें , घोंटणें ] पु. जनावर ओढण्यासाठीं महारांना देण्यांत येणारें धान्य . - गांगा १०५ .०घुगरी स्त्री. ( ल . ) गरीबांचें अन्न ; मीठभाकर . घाटा घुगर्या कोरडया भाकरी । - निगा १०० . [ घाटा + घुगरी ] घाटा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : नोक्सान घाटा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घाटा f. f.id., [Car. i, 17, 17] ; [Suśr. vi, 25, 11] (cf.g.अर्श-आदि) (cf.कर-.)घाटा f. f. a pot (cf.घट), [Car.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP