Dictionaries | References आ आंब Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आंब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आम, आम Rate this meaning Thank you! 👍 आंब A dictionary, Marathi and English | Marathi English | | all the virtue or good of. Rate this meaning Thank you! 👍 आंब Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An acid. Vinegar. A species of the mango-tree. The principle of fermentation or souring (as inherent in heat and air.).आंब ओरपणें To draw off the cream or essence of; to gather all the good of. Rate this meaning Thank you! 👍 आंब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळी हरभर्याच्या ढाळ्यांवर दवाबरोबर उत्पन्न होणारे अम्ल जे फडक्याने शोषून पिळून काढतात Ex. आंब ही औषधी असते. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 आंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. हरभर्याच्या झाडावर घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळीं हरभर्याच्या ढाळ्यांवर फडकें पसरुन जें अम्ल दवाबरोबर उत्पन्न होतें तें फडकें पिळून काढतात ती . ही पोटदुखी , मोडशी आणि पटकी यांवर देतात . लांबट फळ येणार्या आंब्याची एक जात . आंबण्याचा धर्म , शक्ति ( ही शक्ति हवा आणि उष्णता यांत जात्याच असते ). थंडीच्या दिवसांत आंब कमी म्हणून दहीं फार आंबत नाहीं . आंबटपणा . ( गो . ) आंबटपदार्थ ( चिंच इ० ); आंबोण ; अम्लरस . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ . ( गो . ) मासळी नसलेली कांद्याची आमटी ; साधें आंबट वरण , सार . [ सं . अम्ल ]०ओरपणें ( गो . ) दळ , मगज , गीर काढून घेणें . ( ल . ) एखाद्या पदार्थांतील सत्त्वांश काढून घेणें ; चांगलें तेवढें घेणें . आंब रंगांत घालणें - ( चांभारी ) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चामडें ठेवणें . Related Words आंब आंब आले पाडा, निंबुणी आल्या रसा अम्ल कायनातें पडीचा आंबा chyme आमसाण अंब दांडरुब आमसूल chyle खाटा मरमततलब शेम अंबट शेंब ferment जाण ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP